Home BREAKING NEWS ब्रिटनहून मुंबईला आलेल्या 15 प्रवाशांना म्युटंट कोरोना व्हायरसची लागण

ब्रिटनहून मुंबईला आलेल्या 15 प्रवाशांना म्युटंट कोरोना व्हायरसची लागण

0
ब्रिटनहून मुंबईला आलेल्या 15 प्रवाशांना म्युटंट कोरोना व्हायरसची लागण

म्युटंट कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यूकेहून येणाऱ्या प्रवाशांना हॉटेल्समध्ये 7 दिवस सक्तीचं क्वारंटाईन व्हावं लागणार

  • ब्रिटनहून मुंबईला आलेल्या 15 प्रवाशांना म्युटंट कोरोना व्हायरसची लागण
  • त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ पुणे येथे पाठवले
  • मंगळवारी युकेकडून 590 प्रवाशांसह तीन उड्डाणे दाखल झाली
  • महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या प्रवाशांना रस्त्यावरून संबंधित ठिकाणी जाण्याची परवानगी
  • 590 प्रवाशांपैकी 299 लोकांना शहरातील प्रवासी हॉटेल्समध्ये पाठविण्यात आले
%d bloggers like this: