
- यूएसमधील एका परिवाराला बर्थ डे पार्टी पडली महागात
- 15 जणांना झाली कोरोनाची लागण
- “कुणीही आमच्या सारखं करू नका”
- टेक्सासमधील त्या परिवाराने केलं जनतेला आवाहन
- “तुम्ही रोगप्रतिकारक नाही”
- “तुमचा परिवारही रोगप्रतिकारक नाही”
- व्हिडिओ शेयर करत टेक्सासमधील त्या परिवाराने दिली नागरिकांना सूचना