एयर इंडियाच्या दिल्ली-वुहान विमानातील 19 प्रवाशांना कोरोनाची बाधा

0
12
  • शुक्रवारी एयर इंडियाच्या दिल्ली-वुहान विमानात प्रवास केलेल्या 19 प्रवाशांना कोरोनाची बाधा
  • या उड्डाणातील 277 पैकी 40 प्रवाश्यांनाही कोविड अँटीबॉडीज आढळले
  • वंदे भारत मिशन अंतर्गत चीनकडे ये-जा करणाऱ्या एयर इंडियाच्या इतर योजनांवर याचा काही परिणाम झाला आहे का हे पाहणे बाकी
  • हाँगकाँग कोणत्याही विमानातील 5 पेक्षा जास्त प्रवाशी सकारात्मक आढळल्यास एअरलाईन्सचं 14 दिवसांसाठी निलंबन करणार
  • “वुहानला जाणारे आमचे सर्व प्रवासी प्रमाणित लॅबमधून कोविड नकारात्मक अहवाल घेऊन दिल्लीहून निघाले होते”
  • एयर इंडियाच्या प्रवक्त्याची माहिती