20 किलो सोन्याचा वापर असलेलं सोनी प्लेस्टेशन 5 चं एकच लक्झरी मॉडेल येणार

0
2

सोनी प्लेस्टेशन 5 चे कंट्रोलर हे मगरीच्या कातळीपासून बनवणार असल्याची माहिती

  • सोनी प्लेस्टेशन 5 चं एकच लक्झरी मॉडेल येणार
  • यातील 8 शीट्स या 20 किलो सोन्याचा वापर करुन बनवणार
  • रशियन कंपनी कॅविअर करणार या मॉडेलची निर्मिती
  • कंपनीने अद्याप याची किंमत उघड केलेली नाही
  • या मॉडेलची किंमत 8 कोटीच्यावर असणार
  • सूत्रांनी दिली माहिती