
- यूकेहून आलेल्या 28 वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
- त्याला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वतंत्र प्रभागात दाखल करण्यात आले आहे
- नागपूर महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांची माहिती
- त्याचा स्वाब नमुना पुढील चाचणीसाठी पुण्यात पाठविण्यात आला आहे
- नवीन विषाणूची लागण आहे की नाही हे अहवाल आल्यावरच स्पष्ट होणार