जम्मू-काश्मीरमध्ये 3 भारतीय जवानांना वीरमरण तर 2 दहशतवाद्यांचा खात्मा

0
21
  • जम्मू-काश्मीरच्या कुपवारामध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झडप
  • शहीद झालेल्या 3 भारतीय जवानांमध्ये एक अधिकारी आणि एका BSF जवानाचा समावेश
  • आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा
  • कूपवाडाच्या माचिल सेक्टर जवळ असलेल्या नियंत्रण रेषेवर हे दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते
  • शोधकार्य अजून सुरूच