हिमाचल प्रदेशमध्ये पिकअप व्हॅन नाल्यात कोसळली, 7 मजुरांचा मृत्यू तर 1 जण जखमी

0
20
  • हिमाचल प्रदेशमध्ये पिकअप व्हॅन नाल्यात कोसळली
  • बिहारमधील 7 मजुरांचा मृत्यू तर 1 जण जखमी
  • हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यातील घटना
  • मजुरांना घेऊन जात असताना सोमवारी 2:30am च्या सुमारास व्हॅनला अपघात
  • घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती