Home BREAKING NEWS सिटी सेंटरची आग धुमसतीच; आदित्य ठाकरेंची घटनास्थळी भेट

सिटी सेंटरची आग धुमसतीच; आदित्य ठाकरेंची घटनास्थळी भेट

0
सिटी सेंटरची आग धुमसतीच; आदित्य ठाकरेंची घटनास्थळी भेट
  • मुंबईतील सिटी सेंटर मॉलला लागलेली आग अजूनही धुमस्तीच
  • आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू
  • आगीत मॉलचे 2 मजले पूर्णपणे जळून खाक
  • 1 उपअग्निशमन अधिकारी आणि 4 जवान जखमी
  • राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी दिली भेट
  • “सुदैवाने कोणतीही जीवीतहानी नाही”
  • “आपले शूर जवान तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत”
  • आग विझवण्यासाठी रोबोटचा यशस्वीपणे वापर – आदित्य ठाकरे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: