Home BREAKING NEWS कंपन्यांना 40 वर्षावरील कर्मचाऱ्यांची वार्षिक आरोग्य तपासणी अनिवार्य

कंपन्यांना 40 वर्षावरील कर्मचाऱ्यांची वार्षिक आरोग्य तपासणी अनिवार्य

0
कंपन्यांना 40 वर्षावरील कर्मचाऱ्यांची वार्षिक आरोग्य तपासणी अनिवार्य
  • कंपन्यांना लवकरच 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व कर्मचार्‍यांसाठी मोफत वार्षिक आरोग्य तपासणी अनिवार्य
  • केंद्र सरकारने कामगार नियमांमध्ये नव्या नियमाची टाकली भर
  • कंपन्यांना कर्मचाऱ्यांची करावी लागणार मोफत आरोग्य चाचणी
  • कॅलेंडर वर्ष सुरू झाल्यापासून 90 दिवसांच्या आत, ज्या कर्मचाऱ्याने वयाची 40 वर्षे पूर्ण केली आहेत त्यांच्यासाठी सुविधा
  • केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाने 24 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत हा नियम नमूद केला होता
  • हा नियम सर्व कारखाने, खाणी आणि बांधकामांना लागू
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: