Home BREAKING NEWS बफर साठ्यातून कांदा आणण्याला सरकारकडून गती

बफर साठ्यातून कांदा आणण्याला सरकारकडून गती

0
बफर साठ्यातून कांदा आणण्याला सरकारकडून गती
  • कांद्याच्या दरात वाढ झाल्याचं दिसताच सरकारने तत्परतेने उचलली पावलं
  • बफर साठ्यातून कांदा आणण्याला सरकारकडून गती
  • हा कांदा महत्वाच्या बाजारपेठांना, महत्वाच्या शहरातल्या सफल, केंद्रीय भांडार यासारख्या किरकोळ पुरवठादारांना पुरवण्यात येत आहे
  • सुमारे 37 लाख मेट्रिक टन खरीपाचा कांदा बाजारात येण्याची शक्यता
  • 14 सप्टेंबरला सरकारने कांदा निर्यातीवर घातली होती बंदी
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: