दिवाळीमध्ये धक्कादायक घटना; 22 वर्षीय युवतीवर ऍसिड आणि पेट्रोल हल्ला

0
11
  • दिवाळीमध्ये धक्कादायक घटना
  • 22 वर्षीय युवतीवर ऍसिड आणि पेट्रोल हल्ला
  • बीडमधील शुक्रवारची घटना
  • 25 वर्षीय अविनाश राजुरेनं केला हल्ला
  • येल्लम घाटावरील रस्त्याच्या कडेला जखमी पडलेली होती युवती
  • 50 टक्के भाजली गेली होती पीडित
  • 16 तासाच्या लढाईनंतर युवतीची मृत्यूशी झुंज अपयशी