Home BREAKING NEWS अभिनेता आसिफ बास्रा यांचं निधन; लटक्त्या अवस्थेत आढळला मृतदेह

अभिनेता आसिफ बास्रा यांचं निधन; लटक्त्या अवस्थेत आढळला मृतदेह

0
अभिनेता आसिफ बास्रा यांचं निधन; लटक्त्या अवस्थेत आढळला मृतदेह
 • अभिनेता आसिफ बास्रा यांचं निधन, ते 53 वर्षाचे होते
 • एका धर्मशाळेत लटक्त्या अवस्थेत आढळला मृतदेह
 • “प्राथमिक माहितीनुसार ही आत्महत्येची घटना आहे परंतु आम्ही त्यामागील कारण शोधत आहोत”
 • “मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे”
 • कंगरा जिल्ह्याचे एसपी विमुक्त राजन यांची माहिती
 • आसिफ बास्रा यांनी सुशांत सिंह राजपूतसोबत ‘काय पो चे’मध्ये केलं होतं काम
 • आसिफ बास्रा यांची भूमिका असलेले काही सिनेमे :
 • हिचकी
 • ब्लॅक फ्रायडे
 • जब वी मेट
 • क्रिश 3

Credit – @asifbasra

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: