तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी यांना कोरोनाची लागण

0
20
  • तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी यांना कोरोनाची लागण
  • चिरंजीवी यांनी पत्रक जारी करत दिली माहिती
  • “‘आचार्य’ सिनेमाच्या शूटींगपूर्वी प्रोटोकॉल म्हणून कोरोनाची चाचणी केली होती, ती पॉझिटिव्ह आली आहे”
  • “सध्या माझ्यात कोणतीही लक्षणं नसून, मी अलगीकरणात जात आहे”
  • चिरंजीवी यांची पत्रकाद्वारे माहिती
  • गेल्या 5 दिवसात संपर्कात आलेल्यांना केलं कोरोना चाचणीचं आवाहन