Home Entertainment अभिनेते टायलर पेरी यांनी 5 हजार कुटुंबांना केला अन्नपुरवठा, जाणून घ्या कारण

अभिनेते टायलर पेरी यांनी 5 हजार कुटुंबांना केला अन्नपुरवठा, जाणून घ्या कारण

0
अभिनेते टायलर पेरी यांनी 5 हजार कुटुंबांना केला अन्नपुरवठा, जाणून घ्या कारण
  • अभिनेते टायलर पेरी यांनी 5 हजार कुटुंबांना केला अन्नपुरवठा
  • टायलर पेरी स्टुडिओत दिलं अन्न तसेच 25 डॉलरचे दिले गिफ्ट कार्ड्स
  • “टायलर हे लोकांना अन्नासाठी रांगेत उभे असल्याचं पाहून दुखावले होते मग त्यांनी ठरवलं की ते आपल्या समुदायाला पुन्हा अटलांटामध्ये परत आणतील”
  • सूत्रांची एका मॅगझीनच्या हवल्याने माहिती
  • गॉन गर्ल, स्टार ट्रेक अशा विविध सिनेमात त्यांनी भूमिका साकारली आहे

Credit – @tylerperry

%d bloggers like this: