मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्याने कंगनावर टीकेचा भडीमार

0
18

●”शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्याची धमकी दिली असून मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?”

●या ट्वीटनंतर कंगनावर टीकेचा भडीमार

उचलली जीभ आणि लावली टाळूला – रेणुका शहाणे

काय आहे नेमकं प्रकरण?

  • “कंगना बॉलिवुडमधील ड्रग्ज माफियांचे कनेक्शन उघड करण्यास तयार असल्याने तीला सुरक्षा द्यावी”
  • राम कदम यांनी 30 ऑगस्ट रोजी केले होते ट्वीट
  • “सर, माझ्या काळजीसाठी धन्यवाद, पण खरंतर मला आता मुव्ही माफीया गुंडापेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटत आहे”
  • “त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी…पण कृपया मुंबई पोलीस नको”
  • कंगनाने राम कदम यांना केलं होतं रिट्वीट
  • कंगनाने महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेनंतर संजय राऊत यांनी कंगनाला खडसावलं
  • मुंबईची भीती वाटत असेल तर कंगनाने परत येऊ नये-संजय राऊत
  • संजय राऊत यांच्या या टीकेनंतर कंगनाने केली मुंबईची पाकव्याप्त काश्मीरसोबत तुलना

Leave a Reply