अभिनेत्री मिस्टी चक्रवर्तीच्या निधनाची अफवा

0
3
  • अभिनेत्री मिस्टी चक्रवर्तीच्या निधनाची अफवा
  • स्वतः मिस्टीने पोस्ट शेयर करत दिली माहिती
  • “काही मीडिया सूत्रानुसार आज मी मेले”
  • “देवाच्या कृपेने मी स्वस्थ आहे”
  • “अजून तर आणखी पुढे जायचं आहे मित्रांनो”
  • मिस्टिने शेयर केली पोस्ट
  • शुक्रवारी बंगाली अभिनेत्री मिस्टी मुखर्जीचं झालं होतं निधन
  • किडनी फेल झाल्यानं झाला होता मृत्यू
  • मात्र काही माध्यमांनी मिस्टी मुखर्जीऐवजी मिस्टी चक्रवर्तीच्या निधनाची दाखवली होती बातमी

Leave a Reply