
- “जानेवारीपासून दर महिन्याला कोव्हीशिल्ड लशीच्या दहा कोटी डोस तयार करण्यात येणार”
- “लस सर्वात आधी भारतीयांनाच देण्यात येणार”
- सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांची माहिती
- “सीरम सध्या दर महिन्याला लशीच्या 5 ते 6 कोटी मात्रा तयार करत आहे”
- “जानेवारीपासून ही प्रक्रिया अधिक वेगवान होईल आणि प्रतिमहिना दहा कोटी मात्रा तयार केल्या जातील”
- अदर पूनावाला यांचं वक्तव्य