नितीशकुमार बिहारमधील एनडीए सरकारचे अध्यक्ष आहेत, जदयूतील आमदारांची संख्या भाजपाच्या तुलनेत खूपच कमी
- अरुणाचल प्रदेशमध्ये जेडीयूचे 7 पैकी 6 आमदार भाजपात
- काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी नितीशकुमार यांना भाजपच्या “शिकार कौशल्याचा” इशारा दिला
- अँटीडोट म्हणून विरोधी पक्षांच्या संपर्कात राहण्याचा दिला सल्ला
- “बिहारमध्येही अरुणाचल प्रदेशसारखीच परिस्थिती होऊ शकते”
- अधीर रंजन चौधरी यांचा नितीशकुमार यांना इशारा