
- एखाद्या प्रौढ व्यक्तीने तिच्या आवडीनुसार लग्न केले आणि धर्म परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला तर त्यात हस्तक्षेप करता येणार नाही
- कलकत्ता उच्च न्यायालयाने केले स्पष्ट
- न्यायमूर्ती संजीब बॅनर्जी आणि न्यायमूर्ती अरिजित बॅनर्जी यांच्या खंडपीठाने एका वडिलांच्या याचिकेवर सुनावणी केली होती
- 15 सप्टेंबर 2020 रोजी त्यांची मुलगी बेपत्ता असल्याचा आरोप त्यांनी केला होता