Home BREAKING NEWS दिवाळीच्या धुमधडाक्यात, उत्तर प्रदेशातून मनाला स्पर्श करणारी घटना

दिवाळीच्या धुमधडाक्यात, उत्तर प्रदेशातून मनाला स्पर्श करणारी घटना

0
दिवाळीच्या धुमधडाक्यात, उत्तर प्रदेशातून मनाला स्पर्श करणारी घटना
  • उत्तर प्रदेशात फटाके विक्री करणाऱ्या बऱ्याच विक्रेत्यांना पोलिसांनी घेतलं होतं ताब्यात
  • बुलंदशहरात आपल्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चिमुकलीचा रडतानाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल
  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना दिले मुलीच्या वडिलांना तात्काळ सोडण्याचे आदेश
  • सोबतच पोलिसांच्या हाती मुलीसाठी पाठवल्या भेटवस्तू आणि स्वीट
व्हायरल झालेला व्हिडिओ
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: