ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हताश झालेल्या तेलंगणातील चाहत्याचा मृत्यू

0
4
  • तेलंगणामध्ये डॉनल्ड ट्रम्प यांच्या चाहत्याचा मृत्यू
  • हृदय बंद पडल्याने बुसा कृष्णाचा मृत्यू
  • डॉनल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्यापासून बुसा हताश असल्याची बुसाच्या भावाची माहिती
  • बुसावर ट्रम्प यांचा इतका प्रभाव होता की, तो त्यांना देव मानायचा
  • गेल्या वर्षापासून बुसा दररोज ट्रम्प यांच्या स्मारकाला दुग्धाभिषेक करायचा

Leave a Reply