एअर चीफ मार्शल राकेश भदौरिया यांची वेस्टर्न एअर कमांड अंतर्गत एअरबसेसला भेट

0
19
  • वायुसेना प्रमुख, एअर चीफ मार्शल राकेश भदौरिया यांची वेस्टर्न एअर कमांड अंतर्गत एअरबसेसला भेट
  • 17 आणि 18 नोव्हेंबर 20 रोजी दोन दिवसांची दिली भेट
  • या तळांवर सेवा देणार्‍या एअर वॉरियर्सशी त्यांनी संवाद साधला
  • भेटीदरम्यान, त्यांनी अपाचे स्क्वॉड्रॉनवरून एक झेप घेतली