गेल्या वर्षी 1,16,000 हून अधिक शिशुंचा वायू प्रदूषणामुळे मृत्यू

0
11
  • 2019 मध्ये वायू प्रदूषणामुळे 476,000 नवजात बालकांचा मृत्यू
  • भारत आणि आफ्रिका सर्वात मोठे हॉटस्पॉट
  • एक तृतीयांश मृत्यू हे स्वयंपाक घरातून निघणाऱ्या धुरामुळे झाले आहे
  • जागतिक अभ्यासाची माहिती
  • गेल्या वर्षी 1,16,000 हून अधिक भारतीय शिशुंचा वायू प्रदूषणामुळे पहिल्याच महिन्यात मृत्यू
  • तसेच आफ्रिकेत 2,36,000 नवजात बालकांचाही मृत्यू झाला आहे