Home BREAKING NEWS एअरटेलने जिओला टाकले मागे

एअरटेलने जिओला टाकले मागे

0
एअरटेलने जिओला टाकले मागे
  • सप्टेंबरच्या शेवटच्या तिमाहीत एअरटेलच्या ग्राहकांमध्ये भर
  • नेटवर्क सुधारणांच्या आणि कमी ग्राहकांच्या मंथनाच्या कारणास्तव एअरटेल जिओला टाकले मागे
  • आर्थिक वर्ष 2021 च्या दुसऱ्या तिमाहीत एअरटेलचा ग्राहक वर्ग 13.9 दशलक्षने वाढून 293 दशलक्ष झाला
  • दुसर्‍या तिमाहीच्या शेवटी व्होडाफोनचा ग्राहक वर्ग 8 दशलक्षांनी घसरून 271.8 दशलक्षांवर
  • जिओचा ग्राहक वर्ग 7.3 दशलक्ष वाढून 405.6 दशलक्षांवर पोहोचला

Credit – @airtel @jio

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: