आराध्या हे माझं परिपूर्ण प्रेम – ऐश्वर्या

0
19
  • वाढदिवसानिमित्त ऐश्वर्या राय बच्चनने शेयर केला आराध्यासोबतचा फोटो
  • “आराध्या हे माझं परिपूर्ण प्रेम आहे”
  • ऐश्वर्याने आराध्याबद्द्ल कॅप्शन देत आपल्या मुलीप्रती असलेलं प्रेम केलं व्यक्त
  • सोबतच ऐश्वर्याने चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल मानले आभार
  • रविवारी ऐश्वर्याचा 47 वा वाढदिवस होता