लॉकडाऊनबाबत काय म्हणाले उपमुख्यमंत्री?

0
18
  • पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चा
  • काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार?
  • “जगभरात करोना बाधित रुग्ण अद्याप ही आढळत आहे”
  • “त्यामुळे दुसरी लाट आपल्या इथे येईल असे बोलले जात आहे”
  • “दिवाळी सणानिमित्त रस्त्यावर झालेली गर्दी आणि त्यानंतर आता पुढील आठ ते दहा दिवसातील रुग्ण संख्येचा विचार करून, पुढील निर्णय घेतला जाणार”
  • “पण एवढ्यात लॉक डाऊन होईल, असे बोललो तर नागरिक पॅनिक होतील”
  • अजित पवार यांचं वक्तव्य