पाकिस्तानने खोटा नकाशा दाखवल्याने अजित डोवाल यांनी बैठक सोडली

0
5
  • शांघाय सहकार्य संघटनेची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील बैठक
  • अजित डोवाल बैठकीतून बाहेर निघाले
  • पाकिस्तानने खोटा राजकीय नकाशा सादर केल्याने डोवाल बैठकीतून निघाले
  • पाकिस्तानने सादर केलेल्या नकाशात जम्मू-काश्मीर आणि जुनागढचा समावेश

Credit – @ajitdoval

Leave a Reply