‘लक्ष्मी’साठी अक्षय आणि कियारा सज्ज!

0
9
  • अक्षय कुमारने शेयर केला कियारा अडवाणीसोबतचा फोटो
  • “काळ्यामध्ये सेट झालो असून रेड कार्पेटवर जाण्यासाठी तयार”
  • काळा सूट परिधान करून, अक्षयने दिलं कॅप्शन
  • 9 नोव्हेंबरला लक्ष्मी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे
  • आधी या सिनेमाचं नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ असं होतं
  • मात्र हिंदू संघटनांनी या नावाला विरोध दर्शविल्यानंतर सिनेमाच्या नावातून बॉम्ब शब्द हटवण्यात आला