“बॉलिवूडमध्ये ड्रग्सची समस्या आहे हे नाकारता येणार नाही”

0
5
  • बॉलिवूडमधील घडामोडींवरून अक्षय कुमारने शेयर केला भावनिक व्हिडिओ
  • “मी तुमच्याशी खोटं का बोलू, बॉलिवूडमध्ये ड्रग्सची समस्या आहे हे नाकारता येणार नाही”
  • “पण याचा अर्थ असा नाही की संपूर्ण इंडस्ट्रीचीच बदनामी केली जावी”
  • “एनसीबी आपले काम करीत आहे आणि आम्हाला त्यांच्या तपासावर पूर्ण विश्वास आहे”
  • बॉलिवूडमध्ये काम करणारा प्रत्येक माणूस या तपासणीत त्यांना मदत करेल – अक्षय कुमार

Leave a Reply