पब्जी नाही आता खेळा अक्षयचा FAU-G!

0
6

  • लवकरच अक्षय कुमार करणार FAU-G गेम लाँच
  • अक्षयच्या मेंटर्सशिप अंतर्गत हे एप बनवले जाणार
  • FAU-Gच्या निमित्ताने अक्षयने केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारताचं समर्थन
  • “मल्टीप्लेयर ऍक्शन गेम सादर करण्याचा अभिमान, निर्भय आणि युनायटेड-गार्ड्स FAU-G”
  • “करमणुकीव्यतिरिक्त खेळाडू आमच्या सैनिकांच्या बलिदानाबद्दलही शिकतील”
  • मिळवलेल्या उत्पन्नाच्या एकूण 20 टक्के भाग ‘भारत के वीर’ संस्थेला देण्यात येणार – अक्षय कुमार

Credit – @akshaykumar

Leave a Reply