कौन था रसोडे में?, जाणून घ्या अक्षय कुमारकडून

0
8

◆ अक्षयने शेयर केला बेयर ग्रिल्ससोबतचा फोटो

◆ “रसोडे में बेयर था, कोणी सांगू शकेल काय स्वयंपाक होतोय?”

◆ अक्षयने साथ निभाना साथियाच्या व्हायरल सीनचं दिलं कॅप्शन

◆ ‘इन टू द वाइल्ड विद बेयर ग्रिल्स’मध्ये दिसणार अक्षय कुमार

◆ 11 सप्टेंबरला भाग होणार प्रदर्शित

◆ काही दिवसांपूर्वीच अक्षयने शेयर केला होता प्रोमो

Leave a Reply