Home BREAKING NEWS इस्रायलच्या ऑपरेशनमध्ये अल-कायदाचा दुसऱ्या क्रमांकाचा दहशतवादी ठार

इस्रायलच्या ऑपरेशनमध्ये अल-कायदाचा दुसऱ्या क्रमांकाचा दहशतवादी ठार

0
इस्रायलच्या ऑपरेशनमध्ये अल-कायदाचा दुसऱ्या क्रमांकाचा दहशतवादी ठार
  • इस्रायलचं इराणमध्ये स्पेशल ऑपरेशन
  • अल-कायदाचा दुसऱ्या क्रमांकाचा दहशतवादी ठार
  • अब्दुल्लाह अहमद अब्दुल्लाह हा इराणमध्ये अबू मुहम्मद अल-मासरी नावाने राहत होता
  • 7 ऑगस्टला तेहरानमध्ये अब्दुल्लाह अहमदची बाईकवरुन आलेल्या 2 जणांनी गोळया झाडून हत्या केली
  • अबू मुहम्मद अल-मासरीकडे अल-कायदाचा सध्याचा म्होरक्या आयमन अल-झवाहीरीची उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: