अलजजीराचे कित्येक पत्रकार सायबर ‘स्पायवेअर’मुळेहल्ल्याचे बळी

0
12

इस्राएल प्रायव्हेट इंटेलिजन्स फार्म NSO ग्रुपद्वारे स्पायवेअर हे सॉफ्टवेअर विकले जाते

  • अलजजीराचे कित्येक पत्रकार सायबर ‘स्पायवेअर’मुळेहल्ल्याचे बळी
  • स्पायवेअर या इस्राएली सॉफ्टवेअरमुळे बसला फटका
  • स्पायवेअरद्वारे पत्रकारांचे आयफोनचे मॅसेज हॅक करण्यात आले
  • सौदी अरेबिया आणि यूएईने हा सायबर हल्ला करण्यास सांगितल्याची संशोधकांची माहिती