धार्मिक स्थळं उघडण्याबाबत ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

0
17
  • सोमवारपासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
  • “हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं’ची इच्छा समजा”
  • “राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले”
  • “त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही”
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य