भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना न्यायालयाचा झटका?

0
20
  • भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अडचणीत
  • निवडणुकीच्या शपथपत्रात माहिती लपविल्याचा आरोप
  • न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी पोलिसांना दिले तपास करण्याचे आदेश
  • “तपास करून कोथरूड पोलिसांनी 16 सप्टेंबपर्यंत अहवाल सादर करावा”
  • न्यायालयाने दिले आदेश
  • कोथरुडमधील  डॉ. अभिषेक हरदास यांनी न्यायालयात दाखल केला होता दावा

आरोपांबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण

“माझ्या विरोधातील तक्रार संपूर्णतः राजकीय सूडबुद्धीने केलेली आहे”

ती तथ्यहीन आहे – चंद्रकांत पाटील

“अजून मला त्या तक्रारीची न्यायालयीन नोटीस प्रत मिळालेली नाही”

त्यामुळे मला त्याबद्दल भाष्य करता येणार नाही – चंद्रकांत पाटील