
जम्मू-काश्मीरमध्ये ऍमेझॉनचा कर्मचारी घोड्यावरून डिलिव्हरी करत असल्याचा व्हिडिओ
- एक व्यक्ती घोड्यावरून पार्सलची डिलिव्हरी करतानाचा व्हिडिओ व्हायरल
- हा व्हिडिओ जम्मू-काश्मीरचा असल्याचं सांगण्यात येत आहे
- हा डिलिव्हरी बॉय ऍमेझॉनचा असल्याची माहिती
- बर्फवृष्टीमुळे ऍमेझॉन आपल्या कर्मचाऱ्यांना डिलिव्हरी करण्यासाठी घोड्यावर पाठवत असल्याचं कळतंय
- कठीण वेळातही ग्राहकांना सुविधा मिळावी म्हणून ऍमेझॉनचा उपक्रम