एक व्यक्ती घोड्यावरून पार्सलची डिलिव्हरी करतानाचा व्हिडिओ व्हायरल

0
2

जम्मू-काश्मीरमध्ये ऍमेझॉनचा कर्मचारी घोड्यावरून डिलिव्हरी करत असल्याचा व्हिडिओ

  • एक व्यक्ती घोड्यावरून पार्सलची डिलिव्हरी करतानाचा व्हिडिओ व्हायरल
  • हा व्हिडिओ जम्मू-काश्मीरचा असल्याचं सांगण्यात येत आहे
  • हा डिलिव्हरी बॉय ऍमेझॉनचा असल्याची माहिती
  • बर्फवृष्टीमुळे ऍमेझॉन आपल्या कर्मचाऱ्यांना डिलिव्हरी करण्यासाठी घोड्यावर पाठवत असल्याचं कळतंय
  • कठीण वेळातही ग्राहकांना सुविधा मिळावी म्हणून ऍमेझॉनचा उपक्रम