जेव्हा अमेरिकन गायिका गाते ‘ओम जय जगदीश’

0
35
  • अमेरिकन गायिका मेरी मिलबेननं गायलं ‘ओम जय जगदीश’
  • बुधवारी मेरी यांनी व्हिडिओ शेयर करत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
  • “हे एक सुंदर भजन आहे हे उपासना आणि उत्साहाचं गीत आहे”
  • “हे भजन भारतीय संस्कृती प्रति माझ्या मनात प्रेम आणखी वाढवतं”
  • मिलबेन यांची प्रतिक्रिया

Credit – @marymillben