अमेरिकेच्या रोग प्रतिबंधक व नियंत्रण केंद्राने लसीसंबधी काही सूचना केल्या जारी

0
7
  • अमेरिकेमध्ये फायझर-बायोएनटेक व मॉर्डना या दोन कंपन्यांच्या करोना लसींना परवानगी
  • लसीकरणानंतर जाणवले परिणाम
  • लसधारकांना अॅलर्जी आणि बेशुद्ध पडण्यासारखे घडले प्रकार
  • अलास्कामध्ये दोन आरोग्य कर्मचाऱ्यांवर लसीचे दुष्परिणाम
  • तर टेनीसीमध्ये एक हेड नर्सही लस टोचणीनंतर पडली होती बेशुद्ध
  • याप्रकारांनंतर अमेरिकेच्या रोग प्रतिबंधक व नियंत्रण केंद्राने काही सूचना केल्या जारी
  • “ज्या व्यक्तींना लसीचा पहिला डोस घेतल्यामुळे त्रास सुरू झाला आहे. त्यांनी लसीचा दुसरा डोस घेऊ नये”
  • रोग प्रतिबंधक व नियंत्रण केंद्राने केलं स्पष्ट