Home BREAKING NEWS अमित शाह गुवाहाटीत दाखल

अमित शाह गुवाहाटीत दाखल

0
अमित शाह गुवाहाटीत दाखल

एप्रिल 2021मध्ये आसाममध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा तीन दिवस ईशान्य दौरा
  • अमित शाह गुवाहाटीत दाखल
  • आसामच्या जनतेनी केलेल्या स्वागतासाठी अमित शाहांनी मानले आभार
  • शाह आज गुवाहाटीत अनेक सरकारी योजनांची पायाभरणी करतील
  • राज्यातील 8000 नामघरांना (पारंपारिक वैष्णव मठांना) आर्थिक अनुदान वाटप करतील

%d bloggers like this: