NDA ला बहुमत मिळाल्यानंतर अमित शाह यांनी विरोधकांवर साधला निशाणा

0
23
  • NDA ला बहुमत मिळाल्यानंतर अमित शाह यांची प्रतिक्रिया
  • “बिहारच्या प्रत्येकानं पुन्हा एकदा पोकळ आश्वासनं आणि जातीयवादाच्या राजकारणाला नाकारत एनडीएच्या विकासवादाची निवड केली आहे”
  • “हा प्रत्येक बिहारवासीयाच्या आशा आणि आकांक्षांचा विजय आहे”
  • “या निवडणुकीमध्ये जनतेनं ज्या उत्साहानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या धोरणांना समर्थन दिलं ते नक्कीच उल्लेखनीय आहे”
  • “या निकालामुळे मोदी सरकारच्या कोरोनाविरुद्धच्या यशस्वी लढाईत गरीब, मजूर, शेतकरी आणि तरूण वर्गाचा विश्वास दिसून आलाच, पण त्याचबरोबर देशाची दिशाभूल करणाऱ्यांनाही धडा मिळाला”