
- अमित शाह चेन्नईत पोंगल साजरा करणार
- पक्षाचे अध्यक्ष जे.पी नड्डा हेदेखील उपस्थित असणार
- दिवंगत चो रामास्वामी यांच्या तुघलक मासिकाच्या वर्धापन दिन सोहळ्यास शाह उपस्थित राहणार
- आता तुघलक मासिकाचे संपादक एस. गुरुमूर्ती आहेत
- यावर्षी मे महिन्यात तामिळनाडूमध्ये मतदान होणार आहे