जागतिक बाल दिनानिमित्त बिग बींनी शेयर केला व्हिडिओ

0
15
  • जागतिक बाल दिनानिमित्त बिग बींनी शेयर केला व्हिडिओ
  • पोलिओ लसीबद्दल केलं आवाहन
  • तसेच लसीकरणासाठी जाताना मास्क घालणे व सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळण्याचंही अमिताभ बच्चन यांचं आवाहन
  • “हा जागतिक बाल दिन आपण सर्वजण युनिसेफ इंडियासह एकत्र येऊ आणि असे विचार करू या की जेथे प्रत्येक मूल टिकून राहते, भरभराट होते, निरोगी आणि लसीकरण करेल अशा जगाची कल्पना करूया”
  • अमिताभ बच्चन यांची पोस्ट