बिग बी घेत आहे सुरक्षेसाठी काळजी

0
21
  • अमिताभ बच्चन घेत आहे कोरोनापासून बचावण्यासाठी संपूर्ण काळजी
  • बिग बींनी शेयर केला फोटो
  • फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांनी घातलं आहे फेस शिल्ड
  • “… सुरक्षित रहा .. आणि संरक्षणात रहा ..”
  • अमिताभ बच्चन यांनी दिलं फोटोला कॅप्शन
  • सध्या सोशल डिस्टंसिंगचं पालन करत KBC 12 चं सुरु आहे शूटिंग

Credit – @amitabhbachchan


		

Leave a Reply