अमृता फडणवीस यांनी शिवसेनेचा, शवसेना म्हणून केला उल्लेख

0
21
  • अमृता यांनी आपल्या ट्विटमध्ये शिवसेनेचा ‘शवसेना’ असा केला उल्लेख
  • “काय चाललंय तरी काय – शवसेनेने बिहारमध्ये आपल्याच मित्रपक्षांना ठार केलं”
  • “महाराष्ट्र कुठे ही नेला असो पण बिहार योग्य ठिकाणी नेउन ठेवल्या बाबत धन्यवाद”
  • अमृता फडणवीस यांचं ट्वीट

Credit – @amrutafadanvis