Home BREAKING NEWS अमृता फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या संजय राऊत यांना म्हटलं नॉटी

अमृता फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या संजय राऊत यांना म्हटलं नॉटी

0
अमृता फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या संजय राऊत यांना म्हटलं नॉटी
  • अमृता फडणवीस यांचा संजय राऊत यांच्यावर निशाणा
  • “आज आंतरराष्ट्रीय पुरूष दिवस आहे आणि जागतिक शौचालय दिनही आहे”
  • “यानिमित्ताने मी देशातील सर्व पुरुषांना एक सर्वसामान्य स्त्री म्हणून आवाहन करते की, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन वाईट विचारांच्या काही मोजक्या नॉटी पुरूषांच्या आचार विचारांची घाण फ्लश करून महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी मदत करावी”
  • अमृता फडणवीस यांचं ट्वीट
  • सुशांत प्रकरणात “कंगना रणौत म्हणजे नॉटी गर्ल” असल्याचं संजय राऊत यांनी केलं होतं वक्तव्य
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: