Home BREAKING NEWS ‘अ डायमंड फॉरेवर’ म्हणत अमूलने सीन कॉनरी यांना दिली हिऱ्याची उपमा

‘अ डायमंड फॉरेवर’ म्हणत अमूलने सीन कॉनरी यांना दिली हिऱ्याची उपमा

0
‘अ डायमंड फॉरेवर’  म्हणत अमूलने सीन कॉनरी यांना दिली हिऱ्याची उपमा
  • अमूलने वाहिली सीन कॉनरी यांना श्रद्धांजली
  • अमूलने जेम्स बॉण्डच्या व्यंगचित्रात रेखाटलं सीन कॉनरी यांना
  • 1930-2020 पर्यंत सीन कॉनरी यांनी पाहिलं जग
  • ‘अ डायमंड फॉरेवर’ या सीन कॉनरी यांच्या सिनेमाचं नाव देत अमूलने सीन कॉनरी यांना दिली हिऱ्याची उपमा
  • 90 वर्षाचे असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला
  • जेम्स बॉण्डची भूमिका साकारणारे ते पहिले अभिनेते होते

Credit – @amul

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: