अमूलच्या विरुष्काला हटके शुभेच्छा

0
1

अमूलने विरुष्काच्या बाळाचे केले स्वागत

  • विराट आणि अनुष्काला झालं आहे कन्यारत्न
  • दोघांना चाहत्यांकडून भरघोस शुभेच्छा
  • अमूलनेही दिल्या आपल्या स्टाईलमध्ये शुभेच्छा
  • अमूलने विराट-अनुष्काचं बाळासोबत व्यंग साकारलं
  • “घरी स्वागत आहे”
  • अमूलने केलं बाळाचं स्वागत