- ऍपलची सीरिज 6 ची घड्याळ लाँच
- घडयाळमध्ये रक्तामधील ऑक्सिजनचं प्रमाण मोजण्याची प्रणाली
- घड्याळात असणार GPS आणि GPS+ प्रणाली
- या घड्याळाचा डिस्प्ले तेजस्वी असणार
- भारतात ही घड्याळ लवकरच 40,900 आणि 49,900 रुपयांना उपलब्ध होणार
- या घड्याळात फॅमिली सेटअप, झोपेचा मागोवा घेणे, स्वयंचलित हात धुण्याचे डिटेक्शन, व्यायामाचे नवे प्रकार आणि बऱ्याच काही सुविधा उपलब्ध आहेत
credit – @apple