अभिनेता अर्जुन रामपाल NCBच्या कार्यालयात दाखल

0
6

याआधी अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रियेलाची NCB ने केली होती चौकशी

  • बॉलिवूडचं ड्रग्स कनेक्शन प्रकरण
  • अभिनेता अर्जुन रामपाल NCBच्या कार्यालयात दाखल
  • अर्जुन रामपालची आज दुसऱ्यांदा होत आहे चौकशी
  • याआधी अभिनेत्याची 13 नोव्हेंबर रोजी सुमारे सात तास चौकशी केली होती